Jump to content

स्वामी विवेकानंद विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वामी विवेकानंद विमानतळ
आहसंवि: RPRआप्रविको: VARP
RPR is located in छत्तीसगढ
RPR
RPR
छत्तीसगडमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा रायपूर
समुद्रसपाटीपासून उंची १,०४१ फू / ३१७ मी
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०६/२४ ६,४१४ १,९५५ डांबरी
सांख्यिकी
प्रवासी ८,३९,५३४
उड्डाणे ९,२७९

स्वामी विवेकानंद विमानतळ (आहसंवि: RPRआप्रविको: VARP) हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथे असलेला विमानतळ आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया दिल्ली, नागपूर, मुंबई, विशाखापट्टणम
इंडिगो बंगळूर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, इंदूर
जेट एरवेझ दिल्ली, मुंबई, लखनौ
जेटकनेक्ट दिल्ली, मुंबई

बाह्य दुवे

[संपादन]