Jump to content

आग्रा विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आग्रा वायुसेना तळ या पानावरून पुनर्निर्देशित)
आग्रा विमानतळ
आहसंवि: AGRआप्रविको: VIAG
AGR is located in उत्तर प्रदेश
AGR
AGR
भारतामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा आग्रा
समुद्रसपाटीपासून उंची ५५१ फू / १६८ मी
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
05/23 2,743 डांबर

आग्रा विमानतळ (आहसंवि: AGRआप्रविको: VIAG) हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्याच्या आग्रा शहरामधील विमानतळभारतीय वायुसेनेचा एक प्रमुख वाहतूकतळ आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया दिल्ली, खजुराहो, वाराणसी, मुंबई

बाह्य दुवे

[संपादन]