Jump to content

भारतीय विमानतळ प्राधिकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय विमानतळ प्राधिकरण
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र विमानतळ (बांधणी आणि देखरेख), हवाई वाहतूक नियंत्रण
स्थापना इ.स. १९९४
मुख्यालय

, नवी दिल्ली, भारत

राजीव गांधी भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली- ३
सेवांतर्गत प्रदेश भारत
महत्त्वाच्या व्यक्ती व्ही.पी.अग्रवाल (चेरमन)
सेवा विमानतळ (बांधणी आणि देखरेख), हवाई वाहतूक नियंत्रण
महसूली उत्पन्न ()
कर्मचारी २२,०००
संकेतस्थळ http://www.aai.aero/public_notices/aaisite_test/main_new.jsp

भारतीय विमानतळ प्राधिकरण(इंग्लिश- Airports Authority of India (AAI) (हिंदी- भारतीय विमानपत्तन प्राधिकरण) ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून तिचे काम विमानतळ (बांधणी आणि देखरेख) आणि हवाई वाहतूक नियंत्रण हे आहे.

भारतातील विमानतळ

[संपादन]

संदर्भ

[संपादन]