Jump to content

फ्लायदुबई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्लायदुबई
आय.ए.टी.ए.
FZ
आय.सी.ए.ओ.
FDB
कॉलसाईन
SKY DUBAI
स्थापना १९ मार्च २००८
हब दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
अल मख्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळ
विमान संख्या ५१
गंतव्यस्थाने ९५
ब्रीदवाक्य Get Going
पालक कंपनी दुबई सरकार
मुख्यालय दुबई, संयुक्त अरब अमिराती
संकेतस्थळ http://www.flydubai.com/
ढाक्यच्या शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाहून निघालेले फ्लायदुबईचे बोईंग ७३७ विमान

फ्लायदुबई (अरबी: فلاي دبي‎‎) ही संयुक्त अरब अमिराती देशातील कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. दुबई शहरामध्ये मुख्यालय व दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतूकतळ असलेली फ्लायदुबई दुबई सरकारच्या मालकीची आहे. २००८ साली स्थापन झालेल्या फ्लायदुबईद्वारे एकूण ९५ शहरांना विमान सेवा पुरवली जाते. फ्लायदुबईच्या ताफ्यात बोइंग ७३७ बनावटीची ५१ विमाने आहेत. दुबईतील एमिरेट्स ह्या प्रमुख कंपनीसोबत स्पर्धा न करता फ्लायदुबई नवनव्या मार्गांवर वाहतूक करण्याचा प्रयत्न करते.

जुलै २०१६ मध्ये भारतामधील अहमदाबाद, दिल्ली, हैदराबाद, कोची, लखनौ, मुंबईत्रिवेंद्रम ह्या शहरांमधून फ्लायदुबईची सेवा उपलब्ध आहे.

करार

[संपादन]

कोडशेर करार

[संपादन]

फ्लायदुबईचे खालील कंपन्यांसोबत कोडशेअर करार आहेत:

इंटरलाईन करार

[संपादन]

फ्लायदुबईचे खालील कंपन्यांसोबत इंटरलाईन करार आहेत:

विमानताफा

[संपादन]

सप्टेंबर २०२५ च्या सुमारास फ्लायदुबईकडे फक्त बोईंग ७३७ विमाने होती. भविष्यात एरबस ए३२१ निओ आणि बोईंग ७८७ विमानांची खरेदी करेल.[१२][१३]

फ्लायदुबईकडील विमाने
विमानसेवेमध्येखरेदीवरप्रवासी संख्यानोंदी
JYएकूण
बोईंग ७३७-८०० २६ १० १५६ १६६
१८९ १८९
बोईंग ७३७ मॅक्स ८ ६५[१४] ५१[१५] १० १५६ १६६
१२ १६२ १७४
बोईंग ७३७ मॅक्स ९ [१४] ६७[१५] १६ १५६ १७२[१६]
बोईंग ७८७-९ ३०[१७] जाहीर केले जाईल २०२७ पासून वितरण सुरू होईल.
एकूण९४१४८

अपघात आणि दुर्घटना

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Air Canada Signs flydubai Codeshare Agreement". aviationweek.com. 18 May 2023. 21 May 2023 रोजी पाहिले.
  2. 2017Liu, Jim. "Emirates / flydubai schedules codeshare launch in late-Oct 2017". Routesonline.[permanent dead link]
  3. "Air Canada / United Begins flydubai Codeshare in 2Q23".
  4. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 "Interline baggage allowance and rules". flydubai.
  5. "All Partner Airlines".
  6. "flydubai and Batik Air Malaysia announce formation of new global partnership". aerotime. 8 November 2024.
  7. "Condor announces interline agreement with flydubai". 20 June 2024. 29 October 2024 रोजी पाहिले.
  8. "flyDubai : Interline baggage allowance and rules". flydubai.com. 21 October 2025 रोजी पाहिले.
  9. "INTERLINE AND CODESHARE TRAVEL". Pakistan International Airlines. 27 September 2018 रोजी पाहिले.
  10. "Interline Codeshare Partners - Brunei | Royal Brunei Airlines". Brunei (इंग्रजी भाषेत). 2024-01-15 रोजी पाहिले.
  11. "SriLankan Airlines & flydubai announce new Interline Agreement". Newswire. 2024-09-09. 2024-10-10 रोजी पाहिले.
  12. "Boeing: Orders and Deliveries (updated monthly)". boeing.com. December 31, 2021. January 12, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 13, 2022 रोजी पाहिले.
  13. "flydubai extends B737-800 leases, "explores" wet-leases".
  14. 1 2 "flydubai pax numbers rise in Q1 2024, fleet retrofit in progress". gulfbusiness.com. Gulf Business. 7 May 2024. 7 May 2024 रोजी पाहिले.
  15. 1 2 "flydubai to add maiden B737 MAX 9 in 2H18". ch-aviation. 25 April 2018. 27 April 2018 रोजी पाहिले.
  16. "flydubai files 737 MAX 9 preliminary operation in 2Q19". Routesonline. 10 September 2018. 10 September 2018 रोजी पाहिले.
  17. "flydubai Orders 30 Boeing 787 Dreamliners, Its First Widebody Airplanes" (Press release). Boeing. 13 November 2023.
  18. "Boeing Hit by Gunfire in Baghdad". Airliner World: 83. March 2015.
  19. "Unlawful Interference Boeing 737-8KN (WL) A6-FEK, Monday 26 January 2015". asn.flightsafety.org. 2024-08-26 रोजी पाहिले.
  20. Baldwin, Derek (19 March 2016). "flydubai crash surprising as airline has excellent safety record, Dubai-based analyst says". Gulf News. Dubai. 19 March 2016 रोजी पाहिले.
  21. Studenikin, Nikolay. Особое мнение представителя Росавиации [Alternative opinion of the Rosaviatsiya representative] (PDF) (रशियन भाषेत). Interstate Aviation Committee. 25 July 2018 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 27 March 2016 रोजी पाहिले.
  22. "ASN Aircraft accident Boeing 737-8KN A6-FDN Rostov Airport (ROV)". Aviation Safety Network. 19 March 2016 रोजी पाहिले.