सोलापूर विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोलापूर विमानतळ
आहसंवि: SSEआप्रविको: VASL
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक [महाराष्ट्र विमानतळ विकास मंडळ]
स्थळ सोलापूर ,महाराष्ट्र
समुद्रसपाटीपासून उंची १,५८४ फू / ४८३ मी
गुणक (भौगोलिक) 17°37′40″N 075°56′05″E / 17.62778°N 75.93472°E / 17.62778; 75.93472
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१५/३३ ६,५९१ २,००९ , डांबरी धावपट्टी

सोलापूर विमानतळ (आहसंवि: SSEआप्रविको: VASL)हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथे असलेला विमानतळ आहे. व हा विमानतळ होटगीरोड या मर्गावर आहे व येथुन् कुमटा हा गाव् जवळ आहे व याच मर्गावर सोलापुर् सखार् करखाना जवळ् आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
किंगफिशर एअरलाइन्स मुंबई

सोलापूर -मुंबई - सोलापूर असे आठवड्यातून 3 दिवस विमानसेवा सुरू होती.पण किंगफिशर ह्या कंपनीचे दिवाळे निघाल्यानंतर सोलापूरची विमानसेवा बंद झाली

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]