Jump to content

व्हिस्टारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हिस्टारा
चित्र:Vistara logo.svg
आय.ए.टी.ए.
UK
आय.सी.ए.ओ.
VTI
कॉलसाईन
VISTARA
स्थापना २०१४
हब इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली)
विमान संख्या
ब्रीदवाक्य Fly the new feeling
मुख्यालय नवी दिल्ली
संकेतस्थळ http://www.airvistara.com
व्हिस्टाराचे पहिले विमान

व्हिस्टारा ही एक भारतीय विमान कंपनी आहे. भारताच्या टाटा समूहसिंगापूरच्या सिंगापूर एरलाइन्स ह्यांच्या भागीदारीमधून निर्माण झालेल्या विस्टाराने ९ जानेवारी २०१५ रोजी उड्डाणांना सुरुवात केली.[] दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रमुख वाहतूकतळ असलेल्या विस्टाराने सुरुवातीच्या काळात भारतामधील केवळ दिल्ली, मुंबईअहमदाबाद या तीन शहरांना प्रवासी वाहतूकसेवा पुरवली. आता ही कंपनी अनेक शहरांना सेवा पुरवते

गंतव्यस्थाने

[संपादन]

सुरुवातीच्या काळात विस्टारा भारतामधील केवळ दिल्ली, मुंबईअहमदाबाद या तीन शहरांना प्रवासी वाहतूकसेवा पुरवली. आता ही कंपनी अनेक शहरांना सेवा पुरवते

शहर IATA ICAO विमानतळ
अहमदाबाद AMD VAAH सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
दिल्ली DEL VIDP इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ Hub
मुंबई BOM VABB छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ

ताफा

[संपादन]
विस्ताराचे एरबस ए३२०-२००
विस्ताराचे बोइंग ७८७-९

एर इंडियामध्ये विलीनीकरणाच्या वेळी व्हिस्टाराची विमाने:[ संदर्भ हवा ]

विस्ताराचा ताफा
विमान संख्या प्रवासी संख्या[] संदर्भ नोंदी
J S Y एकूण
एरबस ए३२० निओ ४३ २४ १३२ १६४ [] सर्व विमाने एर इंडियाकडे हस्तांतरित करण्यात आली
१० १८० १८०
एरबस ए३२१ एलआर १२ २४ १५२ १८८ [][]
एरबस ए३२१ निओ १२ २४ १५२ १८८
बोइंग ७८७-९ ३० २१ २४८ २९९ []
३६ २२६ २९२
एकूण७०

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. "Vistara, country's newest airline, begins operations today with Delhi-Mumbai flight" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. "Vistara Seat Map Details and Aircraft Information | Seating Plan". Vistara. 28 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 September 2024 रोजी पाहिले.
  3. "Vistara inducts 50th Airbus A320 neo plane in its fleet of 66 aircraft". www.business-standard.com (इंग्रजी भाषेत). 16 December 2023 रोजी पाहिले.
  4. "India's Vistara takes first A321neo(LR)". ch-aviation. 7 February 2023. 7 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 February 2023 रोजी पाहिले.
  5. "Vistara becomes the first airline in India to add Airbus A321LR to its fleet".
  6. Phadnis, Aneesh (3 September 2023). "Vistara rolls out staff tests, culture survey ahead of its merger with Air India". BusinessLine (इंग्रजी भाषेत). 3 September 2023 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]