लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुवाहाटी विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आयएटीए: GAU, आयसीएओ: VEGT) भारतातील आसाम राज्याच्या गुवाहाटी शहरातील विमानतळ आहे. याचे जुने नाव बोरझार विमानतळ होते.