ओसाका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ओसाका
大阪
जपानमधील शहर

Osaka montage.jpg

Flag of Osaka, Osaka.svg
ध्वज
ओसाका is located in जपान
ओसाका
ओसाका
ओसाकाचे जपानमधील स्थान

गुणक: 34°41′38″N 135°30′8″E / 34.69389°N 135.50222°E / 34.69389; 135.50222

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रांत ओसाका
प्रदेश कन्साई
क्षेत्रफळ २२३ चौ. किमी (८६ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर २८,७१,६८०
  - घनता १,६९९ /चौ. किमी (४,४०० /चौ. मैल)
  - महानगर १,८७,६८,३९५
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
city.osaka.lg.jp


ओसाका (जपानी: 大阪; ja-Osaka.ogg उच्चार ) हे जपान देशामधील एक विशेष दर्जा असलेले शहर आहे. हे शहर जपानच्या होन्शू बेटावर प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते ओसाका ह्याच नावाच्या प्रभागाची राजधानी आहे. २०१२ साली २८.७१ लाख लोकसंख्या असलेले ओसाका हे जपानमधील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे (तोक्योयोकोहामाखालोखाल). ओसाका-कोबे-क्योटो ह्या महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १.८८ कोटी असून ह्या बाबतीत ते जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचे तर जगातील तेराव्या क्रमांकाचे महानगर आहे.

जपानमधील सर्वात बलाढ्य आर्थिक केंद्रांपैकी ओसाका एक असून मित्सुबिशी, पॅनासॉनिक, शार्प, सॅन्यो इत्यादी अनेक जागतिक कंपन्यांची मुख्यालये ओसाकामध्ये अहेत.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: