Jump to content

मालदा विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मालदा विमानतळ
মালদা বিমানবন্দর
आहसंवि: LDAआप्रविको: VEMH
माहिती
विमानतळ प्रकार खुला
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा मालदा
स्थळ मालदा, पश्चिम बंगाल
समुद्रसपाटीपासून उंची 10 फू / 3 मी
गुणक (भौगोलिक) 25°00′00″N 088°15′00″E / 25.00000°N 88.25000°E / 25.00000; 88.25000
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
11/29 3600 डांबरी

मालदा विमानतळ (आहसंवि: LDAआप्रविको: VEMH) हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील इंग्लिश बझार येथे असलेला एक लहान विमानतळ आहे. लहान विमाने व हेलिकॉप्टर येथे उतरू शकतात.