बिर्सा मुंडा विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बिर्सा मुंडा विमानतळ
बिरसा मुंडा हवाई-अड्डा
Ranchi - Birsa Munda Airport (IXR-VERC).jpg
आहसंवि: IXRआप्रविको: VERC
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा रांची
स्थळ हिनू, रांची
समुद्रसपाटीपासून उंची २,१४८ फू / ६५५ मी
गुणक (भौगोलिक) 23°18′51″N 085°19′18″E / 23.31417°N 85.32167°E / 23.31417; 85.32167
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
१३/३१ २,६९९ ८,८५५ डांबरी धावपट्टी
झोत दिव्यांनी सुसज्ज Equipped with HIRL, PAPI, ASPL and Apron Flood lights

बिरसा मुंडा विमानतळ (आहसंवि: IXRआप्रविको: VERC) भारताच्या झारखंड राज्यातील रांची येथे असलेला विमानतळ आहे. रांची शहरापासून अंदाजे ७ किमी अंतरवर असलेला हा विमानतळावरुन गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू झाली आहे. येथून दर वर्षी २,००,००० प्रवासी येजा करतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान 
इंडियन एरलाइन्स दिल्ली,मुंबई
किंगफिशर एरलाइन्स दिल्ली,कोलकाता,मुंबई,पटणा,रायपूर
एमडीएलआर एरलाइन्स सध्या काहीच सेवा नाहीत.
जेट एरवेझ कनेक्ट कोलकाता

बाह्य दुवे[संपादन]

साचा:Commonscat-inline