कार निकोबार वायुसेना तळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार निकोबार वायुसेना तळ
आहसंवि: CBDआप्रविको: VOCX
माहिती
विमानतळ प्रकार वायुसेना
प्रचालक भारतीय वायुसेना
स्थळ कार निकोबार
समुद्रसपाटीपासून उंची फू / २ मी
गुणक (भौगोलिक) 09°09′09″N 092°49′11″E / 9.15250°N 92.81972°E / 9.15250; 92.81972गुणक: 09°09′09″N 092°49′11″E / 9.15250°N 92.81972°E / 9.15250; 92.81972
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०२/२० ८,९१४ २,७१७ कॉंक्रिट

कार निकोबार वायुसेना तळ भारताच्या अंदमान आणि निकोबार राज्यातील कार निकोबार येथे असलेला विमानतळ आहे.

अंदमान आणि निकोबारचे सरकार पोर्ट ब्लेर ते कार निकोबार ते कॅम्पबेल बे अशी विमानसेना आठवड्यातून दोनदा चालवते. यासाठी डॉर्नियर २२८ प्रकारची विमाने वापरण्यात येतात.