विजापूर विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विजयपूर विमानतळ हा भारताच्या कर्नाटक राज्यातील विजापूर येथे असलेला निर्माणाधीन विमानतळ आहे. ७२७ एकर विस्तार असलेला हा विमानतळ विजापूरजवळील मदभावी या गावात बांधला जाईल.