अरक्कोणम नौसेना तळ
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अरक्कोणम नौसेना तळ | |||
---|---|---|---|
अरक्कोणम नौसेना तळ येथे तैनात असलेली भारतीय नौदलाची टि.यु-१४२ व आय एल-३८एसडी ही विमाने | |||
आहसंवि: none – आप्रविको: VOAR | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सेना | ||
प्रचालक | अरक्कोणम नौसेना तळ | ||
स्थळ | अरक्कोणम | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २६५ फू / ८१ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 13°04′16″N 079°41′28″E / 13.07111°N 79.69111°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०६/२४ | १३,४६० | ४,१०३ | कॉंक्रिट/डांबरी धावपट्टी |
अरक्कोणम नौसेना तळ (आहसंवि: उपलब्ध नाही, आप्रविको: VOAR) हे भारताच्या तामिळनाडू राज्यातील अरक्कोणम येथे असलेला विमानतळ व नौसेना तळ आहे.येथील धावपट्टी ही भारतातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ यानंतर तीसरी सर्वात लांब धावपट्टी आहे. साचा:Fact. भारतीय नौदलाची ३१२ क्रमांकाची स्क्वाड्रन ही तुपालोव्ह टि यु-१४२एम के-ई ही आठ विमाने हाताळते.ही विमाने भारतीय वायुसेनेच्या सेवेत १९८६ मध्ये रूजु झालीत.
संदर्भ
[संपादन]- विमानतळ माहिती VOAR वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.(इंग्लिश मजकूर)