औरंगाबाद विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
औरंगाबाद विमानतळ
चिकलठाणा विमानतळ
आहसंवि: IXUआप्रविको: VAAU
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ औरंगाबाद, महाराष्ट्र
समुद्रसपाटीपासून उंची १,९११ फू / ५८२ मी
गुणक (भौगोलिक) 19°51′46″N 075°23′53″E / 19.86278°N 75.39806°E / 19.86278; 75.39806
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९/२७ ७,७१३ २,३५१ कॉंक्रिट/डांबरी धावपट्टी

औरंगाबाद विमानतळ (आहसंवि: IXUआप्रविको: VAAU) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद येथे असलेला एक विमानतळ आहे. ह्या विमानतळास चिकलठाणा विमानतळ असेही म्हणतात.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया दिल्ली,मुंबई,
स्पाइसजेट दिल्ली,
Trujet हैदराबाद
अहमदाबाद {{{8}}}

इतिहास[संपादन]

१९९०व्या दशकाच्या सुरुवातीला, महाराष्ट्र शासनाने या जुन्या विमानतळाला विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जागतिक वारसा स्थळे असलेल्या अजिंठा लेणी, वेरूळची लेणी येथे येणाऱ्या पर्यटकांची अधिक सोय होणार होती. पण अपुऱ्या निधीमुळे व शासनाच्या तसेच राजकारणी लोकांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प सुरू झाला नाही. सन १९९० च्या शेवटी, सरकारने नुतनीकृत विमानतळाचे ३ मार्च २००९ रोजी उद्‌घाटन झाले.

५ मार्च २०२० रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे 'औरंगाबाद विमानतळा'चे नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' असे करण्यात आले.[१]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]