पाँडिचेरी विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे भारताच्या पॉंडिचेरी राज्यातील पॉंडिचेरी येथे असलेला विमानतळ आहे.सध्या येथे कोणतीही विमानसेवा उपलब्ध नाही.या विमानतळाच्या विस्ताराचे काम दोन चरणात करण्यात येणार आहे.