जुहू विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जुहू विमानतळ

जुहू विमानतळ भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई जवळ जुहू येथे असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ १९२८मध्ये बांधला गेला. हा भारतातील सर्वप्रथम सार्वजनिक विमानतळ होता. सध्या छोटी खाजगी विमाने व हेलिकॉप्टर याचा उपयोग करतात.