कैलाशहर विमानतळ
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कैलाशहर विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: IXH – आप्रविको: VEKR | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
स्थळ | कैलाशहर | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ७९ फू / २४ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 24°18′29″N 092°00′26″E / 24.30806°N 92.00722°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०३/२१ | ३,३०० | १,००६ | डांबरी धावपट्टी |
कैलाशहर विमानतळ(आहसंवि: IXH, आप्रविको: VEKR) हे भारताच्या त्रिपुरा राज्यातील कैलाशहर येथे असलेला विमानतळ आहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान
[संपादन]सध्या येथे कोणतीही वाणिज्यिक विमानसेवा उपलब्ध नाही.
बाह्य दुवे
[संपादन]- भा.वि.प्रा.च्या संकेतस्थळावर कैलाशहर विमानतळ Archived 2006-10-13 at the Wayback Machine.
- विमानतळ माहिती VEKR वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.