Jump to content

चबुआ वायुसेना तळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वायुसेना तळावरील मिग-२१

चबुआ वायुसेना तळ भारताच्या आसाम राज्याच्या दिब्रुगढ जिल्ह्यातील चबुआ येथे असलेला विमानतळ व वायुसेनेचा तळ आहे.