थाई एरवेझ
Appearance
(थाई एरवेझ इंटरनॅशनल या पानावरून पुनर्निर्देशित)
| ||||
स्थापना | १ मे १९६० | |||
---|---|---|---|---|
हब | सुवर्णभूमी विमानतळ | |||
मुख्य शहरे |
चियांग माई फुकेत इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | रॉयल ऑर्चिड प्लस | |||
अलायन्स | स्टार अलायन्स | |||
उपकंपन्या | थाई स्माईल | |||
विमान संख्या | ९१ | |||
ब्रीदवाक्य | Smooth as Silk | |||
मुख्यालय | बँकॉक, थायलंड | |||
संकेतस्थळ | http://www.thaiairways.com/ |
थाई एअरवेज (थाई: บริษัท การบินไทย จำกัด (มหาชน)) ही थायलंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९६० साली स्थापन झालेली थाई एअरवेज आशिया, युरोप, अमेरिका इत्यादी खंडांच्या ३५ देशांतील ७८ शहरांना विमानसेवा पुरवते. बँकॉकजवळील सुवर्णभूमी विमानतळावर प्रमुख तळ असलेली थाई एअरवेज स्टार अलायन्सच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |