खोवाई विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खोवै विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

खोवाई विमानतळ हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील खोवाई ह्या लहान शहरामधील एक छोटा विमानतळ आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अखत्यारीखाली असलेला हा विमानतळ सध्या कार्यरत नाही.

बाह्य दुवे[संपादन]