विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा कोलंबो विमानतळ (आहसंवि : CMB , आप्रविको : VCBI ) हा श्री लंका देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने [ संपादन ]
विमान कंपनी
गंतव्य स्थान
एअर अरेबिया
शारजा
एअर इंडिया
चेन्नई (चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ )
ब्रिटिश एरवेज
लंडन (गॅट्विक विमानतळ ), माले
कॅथे पॅसिफिक
हाँग काँग (हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ ), सिंगापूर (सिंगापूर चांगी विमानतळ ), बँकॉक (सुवर्णभूमी विमानतळ )
चायना ईस्टर्न एअरलाइन्स
कुन्मिंग , माले
एमिरेट्स
दुबई (दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ )
एतिहाद एरवेज
अबु धाबी (अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ )
फ्लायदुबई
दुबई (दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ )
जेट एरवेज
चेन्नई (चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ ), मुंबई (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ )
कोरियन एअर
माले , सोल (इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ )
कुवेत एरवेज
कुवेत , मस्कत
मलेशिया एअरलाइन्स
क्वालालंपूर
माल्दिवियन
माले
मिहिन लंका
बहरैन , दिल्ली , ढाका , दुबई , जाकार्ता , मेदान , मदुराई , शरजा , हंबन्टोटा
ओमान एअर
मस्कत
कतार एरवेज
दोहा
रॉयल जॉर्डेनियन
अम्मान
सौदिया
जेद्दाह , रियाध
सिंगापूर एअरलाइन्स
सिंगापूर
स्पाइसजेट
चेन्नई , मदुराई
श्रीलंकन एअरलाइन्स
अबु धाबी , बँकॉक , बीजिंग , बंगळूरू , चेन्नई , दम्मम , दिल्ली , दोहा , दुबई , फ्रांकफुर्ट , क्वांगचौ , हाँग्ग काँग , जेद्दाह , कराची , कोची , क्वालालंपूर , कुवेत , लंडन , माले , मॉस्को , मुंबई , मस्कत , पॅरिस , रियाध , रोम , शांघाय , सिंगापूर , त्रिवंद्रम , तिरुचिरापल्ली , तोक्यो
थाई स्माइल
बँकॉक (सुवर्णभूमी विमानतळ )
तुर्की एअरलाइन्स
इस्तंबूल