Jump to content

भूज विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



श्यामजी कृष्ण वर्मा, भूज विमानतळ
भूज रुद्र माता विमानतळ
भूज विमानतळ
भूज रुद्र माता वायुसेना तळ
आहसंवि: BHJआप्रविको: VABJ
माहिती
विमानतळ प्रकार सेना/सार्वजनिक
प्रचालक भारतीय वायुसेना
भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा भूज
समुद्रसपाटीपासून उंची २६८ फू / ८२ मी
गुणक (भौगोलिक) 23°17′16″N 069°40′13″E / 23.28778°N 69.67028°E / 23.28778; 69.67028
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०५/२३ ८,२०५ २,५०१ डांबरी धावपट्टी

भूज विमानतळ तथा श्यामजी कृष्ण वर्मा भूज विमानतळ (आहसंवि: BHJआप्रविको: VABJ)हे भारताच्या गुजरात राज्यातील भूज येथे असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ रुद्रमाता वायुसेनातळास लागून आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
जेट एरवेझ मुंबई
किंगफिशर एअरलाइन्स मुंबई

बाह्य दुवे

[संपादन]