भोपाळ विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ, भोपाळ
राजा भोज अंतर-राष्ट्रीय विमानतल, भोपाल
Raja Bhoj International Airport (BHO) Bhopal India.jpg
आहसंवि: BHOआप्रविको: VABP
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा भोपाळ, मध्य प्रदेश
समुद्रसपाटीपासून उंची १,७१९ फू / ५२४ मी
गुणक (भौगोलिक) 23°17′15″N 077°20′15″E / 23.28750°N 77.33750°E / 23.28750; 77.33750 {{#coordinates:}} या क्रियेस अवैध विधाने दिल्या गेली आहेत
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०६/२४ ३,४२० १,०४२ डांबरी धावपट्टी
१२/३० ६,७०० २,०४२ डांबरी धावपट्टी

राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ (हिंदी भाषा: राजा भोज अंतर-राष्ट्रीय विमानतल, भोपाल) (आहसंवि: BHOआप्रविको: VABP) हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ मधील विमानतळ आहे. हा विमानतळ भोपाळ शहरापासून १५ किमी वायव्येस बैरागढ उपनगरात रा.म.क्र. १२ वर आहे.