श्री सत्य साई विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्री सत्य साई विमानतळ
आहसंवि: PUTआप्रविको: VOPN
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ पुट्टपार्थी
समुद्रसपाटीपासून उंची १,५५८ फू / ४७५ मी
गुणक (भौगोलिक) 14°08′57″N 077°47′28″E / 14.14917°N 77.79111°E / 14.14917; 77.79111गुणक: 14°08′57″N 077°47′28″E / 14.14917°N 77.79111°E / 14.14917; 77.79111
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९/२७ ७,३१५ २,२३० डांबरी

श्री सत्य साई विमानतळ (आहसंवि: PUTआप्रविको: VOPN) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील पुट्टपार्थी येथे असलेला विमानतळ आहे. भारतीय आध्यात्मिक गुरू सत्य साई बाबा यांच्या नावावरून या विमानतळास हे नाव देण्यात आले. वाणिज्यिक विमानसेवेपेक्षा खासगी विमानांसाठी उपयूक्त असलेले हे छोटे विमानतळ आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

येथे सध्या कोणतीही वाणिज्यिक विमानसेवा नाही.

बाह्य दुवे[संपादन]