Jump to content

इंफाळ विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंफाल विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
इंफाळ आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: IMFआप्रविको: VEIM
IMF is located in मणिपूर
IMF
IMF
IMF (मणिपूर)
मणिपूरमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ इंफाळ, मणिपूर
समुद्रसपाटीपासून उंची २,५४० फू / ७७४ मी
गुणक (भौगोलिक) 24°45′36″N 093°53′48″E / 24.76000°N 93.89667°E / 24.76000; 93.89667
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०४/२२ ९,००९ २,७४६ डांबरी धावपट्टी
सांख्यिकी (2014)
प्रवासी 846,895 ( 4.27%)
उड्डाणे 4,991
मालवाहतूक 3,982 टन

इंफाळ विमानतळ (आहसंवि: IMFआप्रविको: VEIM) हा भारताच्या मणिपूर राज्यातील इंफाळ येथील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ स्थानिक वाणिज्यिक सेवा तसेच साधारण व खाजगी उड्डाणांसाठी वापरण्यात येतो.[] येथील टर्मिनलमध्ये पोस्ट ऑफिस व वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आहेत. पर्यटन खात्याचे स्वागतकक्षही येथे आहे.सर्व प्रकारच्या प्रवाश्यांसाठी येथे सोयी उपलब्ध आहेत.[]

विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एरएशिया इंडिया दिल्ली, गुवाहाटी
एर इंडिया ऐझॉल, दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता
एर इंडिया रीजनल सिलचर
गोल्डन म्यानमार एरलाइन्स मंडाले
इंडिगो अगरताळा, दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता
जेट एरवेझ गुवाहाटी, कोलकाता, सिलचर

द्वितीय विश्व युद्ध

[संपादन]

द्वितीय विश्वयुद्धादरम्यान हे एक महत्त्वाचे विमानतळ होते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Imphal Airport Manipur - Imphal Airport India, Airport In Imphal". www.iloveindia.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-22 रोजी पाहिले.
  2. ^ "Imphal Airport in Imphal India" (इंग्रजी भाषेत). 2018-05-22 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]