राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
Rajiv Gandhi International Airport Logo.svg
RGIA 26112021 2.jpg
आहसंवि: HYDआप्रविको: VOHS
HYD is located in तेलंगणा
HYD
HYD
तेलंगणामधील स्थान
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
प्रचालक जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल एरपोर्ट लिमिटेड
  • जीएमआर ग्रूप
  • मलेशिया एअरपोर्ट्स
  • तेलंगणा सरकार
  • ए.ए.आय.
कोण्या शहरास सेवा हैदराबाद
स्थळ शमशाबाद, तेलंगणा, भारत
हब
समुद्रसपाटीपासून उंची २,०२४ फू / ६१७ मी
संकेतस्थळ हैदराबाद.एरो
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९L/२७L १३,९७६ ४,२६० डांबरी
०९R/२७R १२,४६७ ३,८०० डांबरी[२]
सांख्यिकी (एप्रिल २०१२-मार्च २०१३)
प्रवासी आवागमन ८३,००,४६९
विमान उड्डाणोत्तलन ९०,१५१
सामान (टन) ७९,२३६
स्रोत: ए.ए.आय.[३][४][५]
येथे थंबलेले जेट एअरवेजचे बोईंग ७३७ विमान

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या हैदराबाद महानगरातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ हैदराबाद शहराच्या २२ किमी दक्षिणेस शमशाबाद ह्या गावाजवळ स्थित आहे. २३ मार्च २००८ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आलेला हा विमानतळ सरकारी-खाजगी भागेदारीद्वारे बांधण्यात आलेला भारतामधील दुसराच विमानतळ होता. हा नवा विमानतळ वापरात आल्यानंतर हैदराबादमधील अपूरा पडत असलेला व शहराच्या मध्यभागात असलेला बेगमपेट विमानतळ नागरी वाहतूकीसाठी बंद करण्यात आला.

आंध्र प्रदेशचा दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी ह्याने हैदराबाद विमानतळाला भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी ह्यांचे नाव दिले. सध्या हा विमानतळ भारतामधील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक मानला जात असून येथून भारतामधील सर्व प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी सेवा उपलब्ध आहे.

राजीव गांधी विमानतळ हैदराबाद शहरासोबत एका ११.६ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाद्वारे जोडला गेला आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एअर अरेबिया शारजा
एअर कोस्टा बंगळूर, चेन्नई, कोइंबतूर, तिरुपती, विजयवाडा, विशाखापट्टणम
एअर इंडिया अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, शिकागो, दिल्ली, दुबई, जेद्दाह, कोलकाता, कुवेत, मुंबई, मस्कत, पुणे, तिरुपती, विजयवाडा, विशाखापट्टणम
एअरएशिया क्वालालंपूर
ब्रिटिश एअरवेज लंडन
कॅथे पॅसिफिक हॉंग कॉंग
एमिरेट्स दुबई
एतिहाद एअरवेज अबु धाबी
फ्लायदुबई दुबई
गल्फ एअर बहरैन
इंडिगो आगरताळा, अहमदाबाद, बंगळूर, भुवनेश्वर, चेन्नई, कोइंबतूर, दिल्ली, दुबई, गोवा, गुवाहाटी, इंदूर, जयपूर, कोची, कोलकाता, लखनौ, मुंबई, पुणे, रायपूर, त्रिवेंद्रम, विशाखापट्टणम
जेट एअरवेज अबु धाबी, अहमदाबाद, दम्मम, कोची, मंगळूर, मुंबई, वडोदरा
जेट एअरवेज
चालक: जेटकनेक्ट
बंगळूर, चेन्नई, दिल्ली, जयपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, पुणे, राजमहेंद्री
मलेशिया एअरलाइन्स क्वालालंपूर
ओमान एअर मस्कत
कतार एअरवेज दोहा
सौदिया दम्मम, जेद्दाह, रियाध
सिल्कएअर सिंगापूर
स्पाइसजेट अगरतला, अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, कोइंबतूर, दिल्ली, गोवा, कोची, कोलकाता, मदुराई, मंगळूर, मुंबई, पुणे, राजमहेंद्री, तिरुपती, विजयवाडा, विशाखापट्टणम
थाई एअरवेज बँकॉक
टायगरएअर सिंगापूर
व्हिस्टारा दिल्ली

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Lufthansa Cargo eröffnet Pharma-Drehkreuz Hyderabad". २०१२-०५-१६ रोजी पाहिले.
  2. ^ http://www.ndtv.com/article/andhra-pradesh/second-runway-opened-at-hyderabad-s-rajiv-gandhi-international-airport-175186
  3. ^ http://www.aai.aero/traffic_news/mar2k13annex3.pdf
  4. ^ http://www.aai.aero/traffic_news/mar2k13annex2.pdf
  5. ^ http://www.aai.aero/traffic_news/mar2k13annex4.pdf

बाह्य दुवे[संपादन]