कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
(कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख भारतातील कोच्ची शहरातील विमानतळ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोची रायोमा विमानतळ.
कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ नेंदुबासेरी विमानतळ കൊച്ചി അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം | |||
---|---|---|---|
आहसंवि: COK – आप्रविको: VOCI | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित. | ||
स्थळ | कोची, केरळ, भारत | ||
हब | एर-इंडिया एक्सप्रेस | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ९ मी / ३० [१] फू | ||
गुणक (भौगोलिक) | 10°09′20″N 76°23′29″E / 10.15556°N 76.39139°E | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
२७/०९ [२] | ३,४००[२] | ११,१५५ | डांबरी धावपट्टी |
कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ(मल्याळम: കൊച്ചി അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം) (आहसंवि: COK, आप्रविको: VOCI) यास नेंदुबासेरी विमानतळ नाव आहे. हा विमानतळ केरळमधील सर्वाधिक वर्दळीचा तर भारतात आंतरराष्ट्रीय प्रवासीसंख्येनुसार चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. येथे एर इंडिया एक्सप्रेसचे मुख्य ठाणे आहे.[३]
भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी हा पहिला खाजगीकरण झालेला विमानतळ आहे.[४]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ "विमानतळाची सर्वसाधारण माहिती". Cochin International Airport Limited. 2007. 2010-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 April 2010 रोजी पाहिले.
- ^ a b "रनवे(धावपट्टी) बद्दल माहिती". Cochin International Airport Limited. 2007. 2022-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 April 2010 रोजी पाहिले.
- ^ "Traffic statistics". 2007-04-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-21 रोजी पाहिले.
- ^ "The three airports in Kerala can be in business without affecting each other". २००७-११-११ रोजी पाहिले.