२०१० राष्ट्रकुल खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
XIX राष्ट्रकुल खेळ
XIX राष्ट्रकुल खेळ
२०१० राष्ट्रकुल खेळ लोगो
यजमान शहर दिल्ली, भारत
मोटो कम आउट अँड प्ले
सहभागी देश ७१ राष्ट्रकुल संघ
सहभागी खेळाडू ६०८१
स्पर्धा २६० स्पर्धा १७ प्रकार
स्वागत समारोह ३ ऑक्टोबर
सांगता समारोह ३ ऑक्टोबर
अधिकृत उद्घाटक चार्ल्स, वेल्सचा युवराज व
प्रतिभा पाटील, भारताच्या राष्ट्रपती
मुख्य मैदान जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली
२००६ २०१४  >
संकेतस्थळ cwgdelhi2010.org
२०१० राष्ट्रकुल खेळ

२०१० राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल खेळांची १९वी आवृत्ती ३ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान भारताची राजधानी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भरवली गेली. अठरावा सोहळा ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे २००६ मध्ये पार पडला होता. दिल्लीने यापूर्वी १९५१ आणि १९८२ मध्ये आशियाई क्रीडास्पर्धांचे यजमानपद भूषवले आहे. दिल्लीत आयोजित केला गेलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बहुक्रीडा सोहळा होता. भारतात राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा प्रथमच तर आशिया खंडात त्या होण्याची ही दुसरी वेळ होती.

नोव्हेंबर २००३ मध्ये राष्ट्रकुल क्रिडास्पर्धा महासंघाच्या जमैकामध्ये झालेल्या बैठकीत २०१०च्या क्रीडास्पर्धा भारतात घेण्याला मतदानाने मंजुरी देण्यात आली. यात कॅनडामधील हॅमिल्टन हे दिल्लीला एकमेव स्पर्धक शहर होते.

आयोजन[संपादन]

यजमानपद[संपादन]

आयोजन समिती[संपादन]

खर्च[संपादन]

वाहतुक[संपादन]

इतर माहिती[संपादन]

स्पर्धा चिन्ह[संपादन]

अधिकृत गाणे[संपादन]

खेळ[संपादन]

२०१० राष्ट्रकुल खेळात १७ खेळ प्रकारात स्पर्धा झाल्या.

२०१० स्पर्धेत कबड्डी हा एक प्रदर्शनीय खेळ होता.[१]

सहभागी देश[संपादन]

खालील ७१ देश ह्या खेळांमध्ये सहभाग घेतला.

२०१० राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी संघ

कार्यक्रम[संपादन]

अधिक्रुत स्पर्धा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे:[२]

   ●    स्वागत समारंभ    ●    स्पर्धा    ●    समारोप समारंभ
ऑक्टोबर   ३      ४     ५     ६     ७     ८     ९     १०     ११     १२     १३     १४   स्थळ
उद्घाटन समारंभ जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुल
जलक्रीडा डॉ. एस.पी.एम. जलतरण तलाव
तिरंदाजी यमुना क्रीडा संकुल, इंडिया गेट
ऍथलेटिक्स जवाहरलाल नेहरू मैदानइंडिया गेट
बॅडमिंटन सिरी फोर्ट क्रिडा संकुल
मुष्टियुद्ध तालकटोरा इंडोर मैदान
सायकलिंग इ.गा. इंडोर मैदान, इंडिया गेट
जिम्नॅस्टिक्स इ.गा. इंडोर मैदान
हॉकी मे. ध्यानचंद राष्ट्रीय मैदान
लॉन बोलिंग जवाहरलाल नेहरू मैदान
नेटबॉल त्यागराज क्रीडा संकुल
रग्बी सेव्हन्स दिल्ली विद्यापीठ
नेमबाजी डॉ. कर्नीसिंग शूटींग रेंज
स्क्वॉश सिरी फोर्ट क्रिडा संकुल
टेबल टेनिस यमुना क्रीडा संकुल
टेनिस आर. के. खन्ना टेनिस संकुल
वेटलिफ्टिंग जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुल
कुस्ती इंदिरा गांधी क्रीडा संकुल
ऑक्टोबर १० ११ १२ १३ १४ मैदान


पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
Flag of ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ७४ ५५ ४८ १७७
Flag of भारत भारत ३८ २७ ३६ १०१
Flag of इंग्लंड इंग्लंड ३७ ५९ ४६ १४२
Flag of कॅनडा कॅनडा २६ १७ ३२ ७५
Flag of दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका १२ ११ १० ३३
Flag of केनिया केनिया १२ ११ ३२
Flag of मलेशिया मलेशिया १२ १० १३ ३५
Flag of सिंगापूर सिंगापूर ११ ११ ३१
Flag of नायजेरिया नायजेरिया ११ १० १४ ३५
१० Flag of स्कॉटलंड स्कॉटलंड १२ ११ १० ३३
११ Flag of न्यूझीलंड न्यूझीलंड २२ ३६
१२ Flag of सायप्रस सायप्रस १२
१३ Flag of उत्तर आयर्लंड उत्तर आयर्लंड १०
१४ Flag of सामो‌आ सामो‌आ
१५ Flag of वेल्स वेल्स १० १९
१६ Flag of जमैका जमैका
१७ Flag of पाकिस्तान पाकिस्तान
१८ Flag of युगांडा युगांडा
१९ Flag of the Bahamas बहामास
२० Flag of श्रीलंका श्रीलंका
२१ Flag of नौरू नौरू
२२ Flag of बोत्स्वाना बोत्स्वाना
२३ Flag of केमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह
२४ Flag of सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
२५ Flag of त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो
२६ Flag of कामेरून कामेरून
२७ Flag of घाना घाना
२८ Flag of नामिबिया नामिबिया
२९ Flag of पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी
३० Flag of the Seychelles सेशेल्स
३१ Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
३२ Flag of मॉरिशस मॉरिशस
३३ Flag of टोंगा टोंगा
३४ Flag of बांगलादेश बांगलादेश
३५ Flag of गयाना गयाना
३६ Flag of सेंट लुसिया सेंट लुसिया

प्रसारण[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. "India wants kabaddi at Olympics". 2006-12-23. 2008-11-15 रोजी पाहिले. 
  2. "Competition Schedule". Organising Committee Commonwealth Games 2010 Delhi. 16 April 2010 रोजी पाहिले.