Jump to content

शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
上海浦东国际机场
आहसंवि: PVGआप्रविको: ZSPD
PVG is located in चीन
PVG
PVG
चीनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा शांघाय
हब एर चायना
चायना ईस्टर्न एरलाइन्स
फेडेक्स एक्सप्रेस
डी.एच.एल.
यु.पी.एस. एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची १३ फू / ४ मी
गुणक (भौगोलिक) 31°8′36″N 121°48′19″E / 31.14333°N 121.80528°E / 31.14333; 121.80528गुणक: 31°8′36″N 121°48′19″E / 31.14333°N 121.80528°E / 31.14333; 121.80528
सांख्यिकी (२०१३)
एकूण प्रवासी ४,४८,५७,२००

शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PVGआप्रविको: ZSPD) हा चीन देशाच्या शांघाय शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. शांघाय शहराच्या ३० किमी पूर्वेस स्थित असलेला शांघाय पुडोंग विमानतळ चीनमधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील विसाव्या क्रमांकाचा विमानतळ होता. पुडोंग उपनगरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ शांघाय शहरासोबत शांघाय मॅग्लेव्ह रेल्वेद्वारे जोडण्यात आला आहे. ४३१ किमी/ता (२६८ मैल/तास) इतक्या वेगाने प्रवास करणारी ही रेल्वे सध्या जगातील सर्वात वेगवान व एकमेव मॅग्लेव्ह रेल्वेगाडी आहे.

बाह्य दुवे

[संपादन]