हेलसिंकी विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेलसिंकी विमानतळ
Helsinki-Vantaan lentoasema
Helsingfors-Vanda flygplats
आहसंवि: HELआप्रविको: EFHK
HEL is located in फिनलंड
HEL
HEL
फिनलंडमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा हेलसिंकी
स्थळ व्हंटा
हब फिनएर
नॉर्वेजियन एर शटल
समुद्रसपाटीपासून उंची १७९ फू / ५५ मी
गुणक (भौगोलिक) 60°19′2″N 24°57′48″E / 60.31722°N 24.96333°E / 60.31722; 24.96333
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
04R/22L ११,२०० ३,४०० डांबरी
04L/22R १०,०३९ ३,०६० डांबरी
15/33 ९,५१८ २,९०१ डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी १,५९,४८,७६०
विमाने ८२,८९०
स्रोत: [१]
येथे थंबलेले अमेरिकन एरलाइन्सचे बोईंग ७६७ विमान

हेलसिंकी विमानतळ (फिनिश: Helsinki-Vantaan lentoasema, स्वीडिश: Helsingfors-Vanda flygplats) (आहसंवि: CPHआप्रविको: EFHK) हा फिनलंड देशाच्या हेलसिंकी शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. हेलसिंकीच्या १७ किमी उत्तरेस व्हंटा शहरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार उत्तर युरोपामधील ४थ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. हा विमानतळ १९५२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधला गेला. फिनएरचा हब येथेच स्थित आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "AIP Suomi / Finland. Finavia" (PDF). Archived from the original (PDF) on 2016-08-09. 2015-03-13 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: