जोधपूर विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोधपूर विमानतळ
आहसंवि: JDHआप्रविको: VIJO
JDH is located in राजस्थान
JDH
JDH
राजस्थानमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा जोधपूर
समुद्रसपाटीपासून उंची ७१७ फू / २१९ मी
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
05/23 २,७४५ डांबर
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी ३,०८,९८२
उड्डाणे ३,०३८

जोधपूर विमानतळ (आहसंवि: JDHआप्रविको: VIJO) हा भारत देशाच्या राजस्थान राज्याच्या जोधपूर शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. येथे भारतीय हवाई दलाचा तळ देखील आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया दिल्ली, मुंबई
जेट एरवेझ बंगळूर, दिल्ली, मुंबई

बाह्य दुवे[संपादन]