अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ
مطار أبو ظبي الدولي
13-08-06-abu-dhabi-airport-16.jpg
आहसंवि: AUHआप्रविको: OMAA
AUH is located in संयुक्त अरब अमिराती
AUH
AUH
संयुक्त अरब अमिरातीमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक अबु धाबी एअरपोर्ट्‌स कंपनी
कोण्या शहरास सेवा अबु धाबी
स्थळ अबु धाबी, संयुक्त अरब अमिराती
हब एतिहाद एअरवेज
रोटाना जेट
समुद्रसपाटीपासून उंची ४८ फू / १५ मी
गुणक (भौगोलिक) साचा:Coord/display/inline,शीर्षक
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
13R/31L 4,260 डांबरी
13L/31R 4,260 डांबरी
सांख्यिकी (2012)
प्रवासी १,७८,९६,०५५
आर्थिक उलाढाल (2012) $3.5 अब्ज[१]

अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار أبو ظبي الدولي‎) (आहसंवि: AUHआप्रविको: OMAA) हा संयुक्त अरब अमिरातीच्या अबु धाबी शहराजवळील विमानतळ आहे. दुबईखालोखाल अमिरातीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर असलेला अबु धाबी विमानतळ प्रवासी संख्या, विमान वाहतूक, आर्थिक उलाढाल ह्या सर्व आघाड्यांवर झपाट्याने आगेकूच करत आहे.

२०१४ साली अबु धाबी विमानतळाला मध्य पूर्वेतील तिसर्‍या क्रमांकाचा सर्वोत्तम विमानतळ हा पुरस्कार मिळाला.[२]

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान 
एजियन एअरलाइन्स अथेन्स
1 एअर अस्ताना
अस्ताना 1
एअर बर्लिन बर्लिन, ड्युसेलडॉर्फ, श्टुटगार्ट
1 एअर इंडिया
दिल्ली, मुंबई 2
एअर इंडिया एक्सप्रेस कोची, कोझीकोड, मंगलोर, त्रिवेंद्रम
2 एअर सर्बिया
बेलग्रेड 3
एअर सेशेल्स हाँग काँग, माहे, पॅरिस[३]
3 एअरबाल्टिक
रिगा 1
एअरब्ल्यू इस्लामाबाद, लाहोर, पेशावर
1 अलिटालिया
मिलान (२९ मार्च, २०१५ पासून), रोम, व्हेनिस 1
बिमान बांगलादेश एअरलाइन्स ढाका, चित्तगाँग, सिलहट
2 ब्रिटिश एअरवेज
लंडन, मस्कत 1
इजिप्तएअर कैरो
1 एतिहाद एअरवेज
अहमदाबाद, अल्जियर्स (सुरुवात: ),[४] अल्माटी, अम्मान, अ‍ॅम्स्टरडॅम, अस्ताना, अथेन्स, बगदाद, बहरैन, बाकू (सुरूवात: ),[५] बंगळूर, बँकॉक, बसरा, बीजिंग, बैरूत, बेलग्रेड, ब्रिस्बेन, ब्रसेल्स, कैरो, कासाब्लांका, छंतू, चेन्नई, शिकागो, कोलंबो, डॅलस, दम्मम, दार एस सलाम (सुरूवात 1 December 2015),[६] दिल्ली, ढाका, दोहा, डब्लिन, ड्युसेलडॉर्फ, एडिनबरा (सुरूवात: 8 June 2015),[७], एंटेबी, हो चि मिन्ह सिटी, हाँग काँग (सुरूवात: 15 June 2015),[८] हैदराबाद, इस्लामाबाद, इस्तंबूल, जयपूर,[९] जाकार्ता, जेद्दाह, जोहान्सबर्ग, कराची, काठमांडू, खार्टूम, कोची, कोलकाता (सुरूवात: ),[१०] कोळिकोड, क्वालालंपूर, कुवेत शहर, लागोस, लाहोर, लार्नाका, लंडन, लॉस एंजेल्स, माद्रिद (सुरूवात: 29 March 2015),[११] माहे, माले, मँचेस्टर, मनिला, मदिना, मेलबर्न, मिलान, मिन्स्क, मॉस्को, मुंबई, म्युनिक, मस्कत, नागोया, नैरोबी, न्यू यॉर्क, पॅरिस, पर्थ, फुकेत,[१२], रियाध, रोम,[१३] सॅन फ्रान्सिस्को, साओ पाउलो, सोल, शांघाय, सिंगापूर, सिडनी, त्बिलिसी (सुरूवात: ),[१४] तेहरान, त्रिवेंद्रम, टोकियो, टोराँटो, त्रिपोली, वॉशिंग्टन, येरेव्हान,[१५] झ्युरिक 1, 3
फ्लायनास जेद्दाह, मदिना
2 गल्फ एअर
बहरैन 1
जेट एअरवेज अहमदाबाद (सुरूवात: 15 March 2015), बंगळूर, चेन्नई, दम्मम, दिल्ली, गोवा, हैदराबाद, कोची, कुवेत, लखनौ, मुंबई, पुणे (सुरूवात: 15 March 2015)
1 के.एल.एम.
अ‍ॅम्स्टरडॅम, बहरैन 1
कुवेत एअरवेज कुवेत
1 मिडल ईस्ट एअरलाइन्स
बैरूत 1
निकी व्हियेना
1 ओमान एअर
मस्कत 1
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स इस्लामाबाद, कराची, लाहोर, पेशावर, रहीम यार खान
2 फिलिपाईन एअरलाइन्स
मनिला 1
कतार एअरवेज दोहा
1 रॉयल जॉर्डेनियन
अम्मान 1
सौदिया जेद्दाह, रियाध
1 शहीन एअर
इस्लामाबाद, लाहोर, पेशावर 1
साउथ आफ्रिकन एअरवेज जोहान्सबर्ग [१६]
1 श्रीलंकन एअरलाइन्स
कोलंबो 1
सुदान एअरवेज खार्टूम
1 तुर्की एअरलाइन्स
इस्तंबूल 1
तुर्कमेनिस्तान एअरलाइन्स अश्काबाद
2 व्हर्जिन ऑस्ट्रेलिया
क्वालालंपूर, सिडनी 3
येमेनिया एडन, साना
1 {{{106}}}

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Abu Dhabi आंतरराष्ट्रीय विमानतळ - Economic and social impact". Ecquants. September 7, 2013 रोजी पाहिले. 
  2. ^ "Best विमानतळs in the Middle East 2014". 
  3. ^ "Air Seychelles Paris flights now on sale". एअर सेशेल्स. २०१४-०५-१४. 14 May 2014 रोजी पाहिले. 
  4. ^ "Etihad Airways expands African network". Etihad Airways. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक[मृत दुवा] रोजी मिळविली). 
  5. ^ "Etihad Airways to launch services to Baku". www.etihad.com/. Etihad Airways. 22 September 2014 रोजी पाहिले. [मृत दुवा]
  6. ^ "Etihad Airways launches daily service to Dar es Salaam". Etihad Airways. 21 September 2014. 22 September 2014 रोजी पाहिले. [मृत दुवा]
  7. ^ "Etihad Airways to start daily Edinburgh flights in 2015". एतिहाद एअरवेज. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक |विदा संकेतस्थळ दुवा= जरुरी |विदादिनांक= (सहाय्य) रोजी मिळविली). [मृत दुवा]
  8. ^ "Etihad Airways to launch flights between Abu Dhabi and Hong Kong[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Etihad Airways. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक |विदा संकेतस्थळ दुवा= जरुरी |विदादिनांक= (सहाय्य) रोजी मिळविली).  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
  9. ^ "Etihad Airways to fly to Jaipur". www.daijiworld.com. 
  10. ^ "Etihad Airways expands India operations[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Etihad Airways. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक |विदा संकेतस्थळ दुवा= जरुरी |विदादिनांक= (सहाय्य) रोजी मिळविली).  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
  11. ^ "Etihad Airways enters Spanish market". Etihad Airways. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक[मृत दुवा] रोजी मिळविली). 
  12. ^ "ETIHAD to Start Phuket Operation; Replacing airberlin Service from late-October 2014". Routesonline. 
  13. ^ http://www.breitbart.com/system/wire/upi20131216-180542-6269
  14. ^ "Etihad Airways to launch services to Tbilisi". www.etihad.com/. Etihad Airways. 22 September 2014 रोजी पाहिले. [मृत दुवा]
  15. ^ "Etihad Airways to operate Abu Dhabi-Yerevan flights from 2014". news.am. 
  16. ^ "SAA and Etihad increase flights and routes". eNCA. 


बाह्य दुवे[संपादन]