Jump to content

बहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बहारीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
مطار البحرين الدولي
आहसंवि: BAHआप्रविको: OBBI
BAH is located in बहरैन
BAH
BAH
बहरैनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक बहारीन विमानतळ कंपनी
कोण्या शहरास सेवा बहारीन
स्थळ मुहर्रक, बहारीन
हब गल्फ एर
समुद्रसपाटीपासून उंची फू / २ मी
संकेतस्थळ BahrainAirport.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
12L/30R 3,956 12,979 डांबरी
12R/30L 2,530 8,302 डांबरी
सांख्यिकी (2011)
प्रवासी 7,793,527
मालवाहतूक (टन) 258,245
उड्डाणे व आगमने 102,068
बहारीन विमानतळावरून उड्डाण करणारे कार्गोलक्स कंपनीचे मालवाहू बोइंग ७४७ विमान

बहारीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار البحرين الدولي) बहरैन देशामधील सर्वात मोठा व प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ मुहर्रक बेटावर मनामाच्या ७ किमी उत्तरेस असून तो गल्फ एर कंपनीचा हब आहे.

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]