कोल्हापूर विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
कोल्हापूर विमानतळ
आहसंवि: KLHआप्रविको: VAKP
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा कोल्हापूर
समुद्रसपाटीपासून उंची १,९९६ फू / ६०८ मी
गुणक (भौगोलिक) 16°39′53″N 074°17′22″E / 16.66472°N 74.28944°E / 16.66472; 74.28944
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०७/२५ ४,४९५ १,३७० डांबरी धावपट्टी

कोल्हापूर विमानतळ (आहसंवि: KLHआप्रविको: VAKP) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर येथे असलेले विमानतळ आहे.हे कोल्हापूरपासुन ९ कि.मी. अंतरावर उजलाईवाडी येथे आहे.


विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान 
किंगफिशर एरलाइन्स मुंबई

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोल्हापूर विमानतळ हा टेकड्यांच्या प्रदेशामुळे पावसाळ्यात उड्डाण व पडावासाठी(लँडिंग) असुरक्षित म्हणून घोषित केला आहे.कोल्हापूर विमानतळ हा एक लहान विमानतळ आहे जो सह्याद्री पर्वतराजीत व अनेक नद्या व तलावांच्या मध्यभागी आहे.

.मुंबई-कोल्हापूर सेवा सध्या स्थगित आहे.

महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी अधिक लांब करण्याचे प्रस्तावित केले आहे.त्याव्यतिरिक्तही, उड्डाण व अवतरणासाठी सभोवतालची स्थिती व टेकड्या या असुरखितच राहतील.त्यावर करोडो रुपये खर्च करणे आवश्यक आहे काय हा प्रश्न आहे. विमानन तज्ज्ञ हे वाढीएवजी, सपाट असलेल्या दुसऱ्या वेगळ्या जागेस प्राधान्य देतात.

रेल्वेमार्गाने १० तासात तर रस्त्याने केवळ ५ तासात मुंबईहून तेथे जाता येते.

संदर्भ[संपादन]