भावनगर विमानतळ
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भावनगर विमानतळ ભાવનગર વિમાનમથક | |||
---|---|---|---|
आहसंवि: BHU – आप्रविको: VABV | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | भावनगर | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २० फू / ६ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 21°45′08″N 072°11′07″E / 21.75222°N 72.18528°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०७/२५ | ६,३०० | १,९२० | डांबरी धावपट्टी |
भावनगर विमानतळ (आहसंवि: BHU, आप्रविको: VABV) (गुजराती: ભાવનગર વિમાનમથક) हे भारताच्या गुजरात राज्यातील भावनगर येथे असलेला विमानतळ आहे. याचा विस्तार २९४ एकर इतका असून येथील धावपट्टीवर एका बाजूने उतरण्यास आयएलएस सुविधा उपलब्ध आहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान
[संपादन]विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
जेट एरवेझ | मुंबई |
व्हेंचुरा एअरलाइन्स | सुरत |
बाह्य दुवे
[संपादन]- विमानतळ माहिती VABV वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.