Jump to content

कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोळीकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ
കോഴിക്കോട്_വിമാനത്താവളം
करीपूर(मलप्पुरम) विमानतळ
आहसंवि: CCJआप्रविको: VOCL
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्रधिकरण
कोण्या शहरास सेवा कोळीकोड
स्थळ मलप्पुरम, केरळ, भारत
हब
समुद्रसपाटीपासून उंची ३४२ फू / १०४ मी
गुणक (भौगोलिक) 11°08′13″N 075°57′19″E / 11.13694°N 75.95528°E / 11.13694; 75.95528
संकेतस्थळ एएआय एरोचे संकेतस्थळ
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१०/२८ ९,३८३ २,८६० डांबरी धावपट्टी

कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ(Malayalam കോഴിക്കോട് അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം) (आहसंवि: CCJ, आप्रविको: VOCL) हा भारताच्या केरळ राज्यातील कोळीकोड येथे असलेला विमानतळ आहे. याला कारीपूर विमानतळ या नावानेही ओळखतात. येथे एर इंडिया एक्सप्रेस या विमानकंपनीचे ठाणे आहे.


विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]
विमानकंपनीगंतव्यस्थान 
एर अरेबियाशारजा
एर इंडियाकोची, तिरुवअनंतपुरम
एर इंडियादम्मम, जेद्दाह, रियाध
एर इंडिया एक्सप्रेसअबु धाबी, अल ऐन, बहरैन, दोहा, दुबई-आंतरराष्ट्रीय, कोची, कुवैत, मंगळूर, मुंबई, मस्कत, सलालाह, शारजा
बहरैन एरकोची
एमिरेट्सदुबई-आंतरराष्ट्रीय
एतिहाद एरवेझअबु धाबी
इंडियन एरलाइन्सकोइंबतूर, दिल्ली, मुंबई
इंडियन एरलाइन्सबहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ, दुबई-आंतरराष्ट्रीय, कुवैत, शारजा
जेटलाइटमुंबई
ओमान एरमस्कत
कतार एरवेझदोहा
सौदियाजेद्दाह, रियाध, दम्मम
नॅस एररियाध

पूर्वी सेवा असलेली गंतव्यस्थाने

[संपादन]
विमानकंपनीगंतव्यस्थान 
श्रीलंकन एरलाइन्सकोलंबो
किंगफिशर एरलाइन्सबंगळूर