दापोरिजो विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दापोरिजो विमानतळ
आहसंवि: DAEआप्रविको: VEDZ
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ दापोरिजो
समुद्रसपाटीपासून उंची ७५० फू / २२९ मी
गुणक (भौगोलिक) 27°59′00″N 094°13′00″E / 27.98333°N 94.21667°E / 27.98333; 94.21667गुणक: 27°59′00″N 094°13′00″E / 27.98333°N 94.21667°E / 27.98333; 94.21667
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०७/२५ ३,०३० ९२४ अनुपलब्ध

दापोरिजो विमानतळ(आहसंवि: DAEआप्रविको: VEDZ) हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील दापोरिजो येथे असलेला विमानतळ आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

सध्या येथे कोणतीही विमानसेवा उपलब्ध नाही.

बाह्य दुवे[संपादन]