लेंगपुई विमानतळ
Appearance
लेंगपुई विमानतळ | |||
---|---|---|---|
विमानतळाची इमारत | |||
आहसंवि: AJL – आप्रविको: VEAZ
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | मिझोरम शासन/भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | ऐझॉल | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १,३२८.४ फू / ४०५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 23°50′18.39″N 092°37′13.29″E / 23.8384417°N 92.6203583°Eगुणक: 23°50′18.39″N 092°37′13.29″E / 23.8384417°N 92.6203583°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
१७/३५ | ८,२०० | २,५०० | डांबरी धावपट्टी |
लेंगपुई विमानतळ (आहसंवि: AJL, आप्रविको: VEAZ) हा भारताच्या मिझोरम राज्यातील ऐझॉल येथील विमानतळ आहे. हा विमानतळ ऐझॉलच्या ३२ किमी वायव्येस स्थित आहे. डोंगराच्या माथ्यावरील सपाट पठारावर धावप्पट्टी असलेला हा भारतामधील तीनपैकी एक विमानतळ आहे (इतर दोन विमानतळ: कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ व मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ १९९८ साली खुला करण्यात आला. येथून दिल्ली, कोलकाता, इम्फाल व गुवाहाटीसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
लेंगपुई विमानतळ ऐझॉल व उर्वरित मिझोरमसोबत राष्ट्रीय महामार्ग १०८ द्वारे जोडला गेला आहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान
[संपादन]विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
एर इंडिया | इम्फाल, कोलकाता |
गो फर्स्ट | गुवाहाटी |
इंडिगो | दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता |
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- विमानतळाचे उदघाटन Archived 2012-02-06 at the Wayback Machine.