येलहंका वायुसेना तळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येलहंका वायुसेनातळ भारताच्या कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील विमानतळ व वायुसेना तळ आहे.

याची रचना जुलै १९४२मध्ये रॉयल एर फोर्स स्टेशन येलहंका नावाने झाली. सध्या येथे सैनिकी मालवाहू वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय ॲंतोनोव्ह एएन-३२ प्रकारच्या विमानातील पथदर्शकांनाही प्रशिक्षण देण्याची येथे सोय आहे.