Jump to content

कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ
नेंदुबासेरी विमानतळ

കൊച്ചി അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം
आहसंवि: COK – आप्रविको: VOCI
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित.
स्थळ कोची, केरळ, भारत
हब एर-इंडिया एक्सप्रेस
समुद्रसपाटीपासून उंची ९ मी / ३० [१] फू
गुणक (भौगोलिक) 10°09′20″N 76°23′29″E / 10.15556°N 76.39139°E / 10.15556; 76.39139
संकेतस्थळ कोची विमानतळाचे संकेतस्थळ
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
२७/०९ [२] ३,४००[२] ११,१५५ डांबरी धावपट्टी

कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ (मल्याळम: കൊച്ചി അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം) (आहसंवि: COK, आप्रविको: VOCI) यास नेंदुबासेरी विमानतळ नाव आहे. हा विमानतळ केरळमधील सर्वाधिक वर्दळीचा तर भारतात आंतरराष्ट्रीय प्रवासीसंख्येनुसार चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. येथे एर इंडिया एक्सप्रेसचे मुख्य ठाणे आहे.[३]

कोची विमानतळावरील चेक-इन व्यवस्था

भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी हा पहिला खाजगीकरण झालेला विमानतळ आहे.[४]

विमानतळाचे विहंगम दृष्य

विमानसेवा आणि गंतव्यस्थाने

[संपादन]

प्रवासी

[संपादन]
दार क्र.३ वर उभे असलेले एर इंडिया एक्सप्रेसचे बोईंग ७३७-८००
विमानतळावर उभी असलेली विमाने
प्रस्थानकक्ष
धावपट्टीकडे निघालेले एर इंडिया एक्सप्रेसचे बोईंग ७३७-८००
विमान कंपनीगंतव्य स्थान .
एर अरेबियाअबू धाबी, शारजाह
एर इंडियादिल्ली, दुबई–आंतरराष्ट्रीय (२८ मार्च २०२६ पर्यंत), मुंबई–शिवाजी[५]
एर इंडिया एक्सप्रेसअबू धाबी, बहरीन, बेंगळुरू, भुवनेश्वर,[६] दोहा, दुबई–आंतरराष्ट्रीय, हैदराबाद, कुवेत शहर, मस्कत, पुणे, सलालाह, शारजाह
एरएशियाकुआलालंपूर–आंतरराष्ट्रीय[७]
अकासा एरअबू धाबी, बेंगळुरू,[८] जेद्दाह,[९] मुंबई–नवी,[१०] मुंबई–शिवाजी[११]
अलायन्स एरअगत्ती, बेंगळुरू, सेलम[१२]
बॅटिक एर मलेशियाकुआलालंपूर–आंतरराष्ट्रीय[१३]
एमिरेट्सदुबई–आंतरराष्ट्रीय[१४][१५]
एतिहाद एरवेझअबू धाबी[१६][१७]
फ्लायदुबईदुबई–आंतरराष्ट्रीय[१८]
फ्लाय९१अगत्ती [१९]
गल्फ एरबहरीन[२०]
इंडिगोअबू धाबी, अगत्ती, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, दोहा, दुबई–आंतरराष्ट्रीय, गोवा–दाबोलिम, हैदराबाद, कन्नूर, कोलकाता, कोझिकोड, कुवेत शहर, माले, मुंबई–नवी, मुंबई–शिवाजी, मस्कत, पुणे, रस अल खैमा, तिरुवनंतपुरम
जझिरा एरवेझकुवेत शहर[२१]
कुवेत एरवेझकुवेत शहर[२२]
मलेशिया एरलाइन्सकुआलालंपूर–आंतरराष्ट्रीय[२३]
मालदिवियनमाले

मोसमी: हनिमाधू

ओमान एरमस्कत[२४]
कतार एरवेझदोहा[२५]
सौदियाजेद्दाह, रियाध[२६]
सिंगापूर एरलाइन्ससिंगापूर[२७]
स्पाइसजेटचेन्नई, दुबई–आंतरराष्ट्रीय, मुंबई–शिवाजी (२८ मार्च २०२६ पर्यंत) मोसमी: फुजैराह[२८]
श्रीलंकन एरलाइन्सकोलंबो–बंदरनायके[२९]
थाई एरएशियाबँकॉक–डॉन मुएंग, फुकेत[३०]
थाई लायन एरबँकॉक–डॉन मुएंग[३१]
व्हिएतजेट एरहो ची मिन्ह सिटी[३२]

मालवाहतूक (कार्गो)

[संपादन]

खालील मालवाहू विमान कंपन्या या विमानतळावरून सेवा पुरवतात:

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "विमानतळाची सर्वसाधारण माहिती". Cochin International Airport Limited. 2007. 2010-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 April 2010 रोजी पाहिले.
  2. 1 2 "रनवे(धावपट्टी) बद्दल माहिती". Cochin International Airport Limited. 2007. 2022-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 April 2010 रोजी पाहिले.
  3. ↑ "Traffic statistics". 2007-04-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-21 रोजी पाहिले.
  4. ↑ "The three airports in Kerala can be in business without affecting each other". २००७-११-११ रोजी पाहिले.
  5. ↑ "Air India Kochi-Mumbai flight slightly veers off while landing, runway damage reported". The Economic Times. 21 July 2025. 6 August 2025 रोजी पाहिले.
  6. ↑ Velani, Bhavya (24 November 2024). "Air India Express to Add Three New Routes from Bhubaneshwar". aviationa2z. 24 November 2024 रोजी पाहिले.
  7. ↑ "AirAsia NS25 International Service Reductions". AeroRoutes. 6 August 2025 रोजी पाहिले.
  8. ↑ "Akasa Air to commence Kochi operations from Aug 13". mathrubhumi. 30 August 2025 रोजी पाहिले.
  9. ↑ Liu, Jim. "Akasa Air Schedules Kochi – Jeddah May 2025 Launch". aeroroutes.com. Aeroroutes. 10 April 2025 रोजी पाहिले.
  10. ↑ S, Naresh (15 November 2025). "IndiGo, Akasa Air to launch new flight routes from Navi Mumbai on December 25". The Indian Express. 15 November 2025 रोजी पाहिले.
  11. ↑ "Akasa Air Flight Network". Akasa Air. 28 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 June 2023 रोजी पाहिले.
  12. ↑ Sivapriyan, E.T.B. (16 October 2023). "Salem Airport resumes operation with inaugural flight from Bengaluru". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 22 October 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 October 2023 रोजी पाहिले.
  13. ↑ "Batik Air Malaysia 3Q 2022 India restorations". 25 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 June 2022 रोजी पाहिले.
  14. ↑ साचा:OAGWorldJuly2025Ref
  15. ↑ "Cochin". एमिरेट्स. 5 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 February 2022 रोजी पाहिले.
  16. ↑ साचा:OAGWorldAug2025Ref
  17. ↑ "Our network". एतिहाद एरवेझ. 23 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २०२२-०२-०१ रोजी पाहिले.
  18. ↑ "Welcome to Kochi". फ्लायदुबई. 29 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 February 2022 रोजी पाहिले.
  19. ↑ "FLY91 launches daily Kochi–Agatti flights". traveltradejournal. 19 January 2026 रोजी पाहिले.
  20. ↑ "Kochi". गल्फ एर. 5 April 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 February 2022 रोजी पाहिले.
  21. ↑ "Cheap Flights to Kochi". जझिरा एरवेझ. 6 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.
  22. ↑ "Indian Sub-continent Flights". कुवेत एरवेझ. 7 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 February 2022 रोजी पाहिले.
  23. ↑ "Malaysia Airlines resumes services from CIAL". द हिंदू. 2 December 2022. 3 December 2022 रोजी पाहिले.
  24. ↑ "आमची गंतव्यस्थाने". ओमान एर. 28 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 February 2022 रोजी पाहिले.
  25. ↑ [(https://www.qatarairways.com/dapp/discovery/?origin=DOH&destination=COK) "Kochi, India"] Check |url= value (सहाय्य). कतार एरवेझ. 5 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 February 2022 रोजी पाहिले.
  26. ↑ साचा:OAGWorldAug2025Ref
  27. ↑ "Singapore Airlines to resume operations from Kochi on November 30". 28 November 2021. 30 November 2021 रोजी पाहिले.
  28. ↑ "SpiceJet Adds Seasonal Fujairah Service From June 2025". Aeroroutes. 4 June 2025 रोजी पाहिले.
  29. ↑ "Route Map". श्रीलंकन एरलाइन्स. 2 February 2022 रोजी पाहिले.
  30. ↑ "AirAsia further enhances Phuket to India connectivity with latest route to Kochi". 20 January 2025.
  31. ↑ "Hello : Bangkok (Don Mueang) to Kochi". थाई लायन एर. 2024-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 March 2024 रोजी पाहिले.
  32. ↑ "VietJet Air Expands India Network in August 2023". Aeroroutes. 22 May 2023 रोजी पाहिले.