खजुराहो विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खजुराहो विमानतळ
आहसंवि: HJRआप्रविको: VAKJ
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा खजुराहो
समुद्रसपाटीपासून उंची ७२८ फू / २२२ मी
गुणक (भौगोलिक) 24°49′02″N 079°55′07″E / 24.81722°N 79.91861°E / 24.81722; 79.91861
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०१/१९ ७,४६० २,२७४ डांबरी धावपट्टी

खजुराहो विमानतळ (आहसंवि: HJRआप्रविको: VAKJ) हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खजुराहो येथे असलेला विमानतळ आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
इंडियन एअरलाइन्स दिल्ली, वाराणसी
जेट एरवेझ दिल्ली, वाराणसी
किंगफिशर एअरलाइन्स दिल्ली, वाराणसी,चेन्नई,मुंबई

संदर्भ[संपादन]