अम्मान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अम्मान
عمّان ʿAmmān
जॉर्डन देशाची राजधानी

Jabel Amman.jpg

Flag of Amman.png
ध्वज
अम्मान is located in जॉर्डन
अम्मान
अम्मान
अम्मानचे जॉर्डनमधील स्थान

गुणक: 31°56′59″N 35°55′58″E / 31.94972, 35.93278गुणक: 31°56′59″N 35°55′58″E / 31.94972, 35.93278

देश जॉर्डन ध्वज जॉर्डन
क्षेत्रफळ १,६८० चौ. किमी (६५० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,५६४ फूट (७८२ मी)
लोकसंख्या  
  - शहर १९,१९,०००
http://www.ammancity.gov.jo/


अम्मान ही जॉर्डनची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. येथील लोकसंख्या १९,१९,००० इतकी असून अम्मान महानगरात २८,४२,६२९ लोक राहतात.