विमानतळ हब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

विमानतळ हब किंवा 'हब विमानतळे' ही एखाद्या विमानतळाद्वारे प्रवासी वाहतूक आणि उड्डाण प्रचालनावर (फ्लाइट ऑपरेशन्स) लक्ष केंद्रित करण्यासाठी एक किंवा अधिक एअरलाइन्सद्वारे वापरली जातात. ते प्रवाशाला त्यांच्या अंतिम गंतव्यस्थानावर नेण्यासाठी किंवा स्थानांतरित करण्यासाठी (किंवा मार्गातील थांबा) एक मध्यवर्ती-बिंदू म्हणून काम करतात.हा एक हब-व-स्पोक सिस्टमचा भाग आहे. एअरलाइन अनेक गैर-हब (चाकाचे आरे अथवा स्पोक) शहरांमधून हब विमानतळांकडे उड्डाणे भरतात. या अशा स्पोक्स शहरांमधील प्रवाशांना हबच्या माध्यमातून जोडल्या जाणे अथवा जाणे आवश्यक आहे. या प्रतिमानाने ती अर्थव्यवस्था निर्माण होते, जी एखाद्या विमानसेवेला (अंतस्थ जोडणीद्वारे) शहरांच्या जोड्या जोडण्यास, (ज्या अन्यथा, विना-थांबा पद्धतीने आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या असू शकणार नाहीत) परवानगी देऊ शकते.ही प्रणाली पॉइंट-टू-पॉईंट नमुन्याशी विसंगत आहे, ज्यामध्ये दोन स्पोक्स-शहरांदरम्यान कोणतेही मध्यवर्ती केंद्र असत नाही व विनाथांबा उड्डाणे असतात.हब विमानतळे मूळ-स्थान आणि गंतव्य-स्थान (ओ आणि डी) या दरम्यान अपली वाहतूक सेवा देतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.