Jump to content

शेख-उल-आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीनगर विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
श्रीनगर विमानतळ
शेख-उल आलम विमानतळ
आहसंवि: SXRआप्रविको: VISR
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक/सेना
कोण्या शहरास सेवा श्रीनगर
स्थळ श्रीनगर, जम्मू आणि काश्मिर, भारत
समुद्रसपाटीपासून उंची १,६५५ मी / ५,४२९ फू
गुणक (भौगोलिक) 33°59′13.7″N 074°46′27.3″E / 33.987139°N 74.774250°E / 33.987139; 74.774250
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
१३/३१ ३,६८५ १२,०९० डांबरी धावपट्टी

शेख-उल-आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर केंद्र शासित प्रदेशातील श्रीनगर येथे असलेला विमानतळ आहे.(आहसंवि: SXRआप्रविको: VISR) यास 'शेख उल आलम' विमानतळ असेही नाव आहे.ते काश्मिरच्या एका मोठ्या संताच्या नावे आहे.

या विमानतळाची धावपट्टी सुधरविणे, आवागमनास नवीन अग्रीय,हवाई-पुल व इतर सोयी नुकत्याच करण्यात आलेल्या आहेत.या विमानतळाचा वापर हजच्या यात्रेकरुंना नेण्या-आणण्यासाठीही होतो.

विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
गोएर दिल्ली, जम्मू, मुंबई
इंडियन एरलाइन्स दिल्ली, जम्मू, लेह
ईंडिगो दिल्ली, जम्मू, हैदराबाद, बंगळूर
जेट एरवेझ दिल्ली
जेट लाईट दिल्ली, जम्मू, मुंबई
किंगफिशर एरलाइन्स दिल्ली, जम्मू,चंडीगढ,जयपूर
स्पाईसजेट दिल्ली, जम्मू, मुंबई, बंगळूर