Jump to content

शिलाँग विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिलाँग विमानतळ
बारापानी वायुसेना तळ
आहसंवि: SHLआप्रविको: VEBI
SHL is located in मेघालय
SHL
SHL
मेघालयमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सेना/ सार्वजनिक
प्रचालक भारतीय वायुसेना/भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा शिलाँग, मेघालय
स्थळ उमरोई
समुद्रसपाटीपासून उंची २,९१० फू / ८८७ मी
गुणक (भौगोलिक) 25°42′13″N 091°58′43″E / 25.70361°N 91.97861°E / 25.70361; 91.97861
संकेतस्थळ शिलाँग
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०४/२२ ६,००० १,८२९ काँक्रिट

शिलाँग विमानतळ (आहसंवि: SHLआप्रविको: VEBI) हा भारताच्या मेघालय राज्यातील शिलाँग येथे असलेला विमानतळ आहे. ह्यास 'उमरोई विमानतळ' म्हणुनही ओळखतात. येथे वायुसेना तळही आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया रीजनल कोलकाता

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]