शिर्डी विमानतळ
Jump to navigation
Jump to search
शिर्डी विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: none – आप्रविको: | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
स्थळ | शिर्डी | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १९२६ फू / ५८७ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 19°41′35″N 74°23′43″E / 19.6930362°N 74.395262418°E |
शिर्डी विमानतळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील शिर्डीच्या १४ किमी नैऋत्येस काकडी गावाजवळ असलेले एक विमानतळ आहे. ह्या विमानतळाचे बांधकाम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने हाती घेतले व यासाठी एकूण बांधकामखर्च सुमारे ३४० कोटी लागला आहे. १ ऑक्टोबर २०१७ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले आहे.
ह्या विमानतळामुळे शिर्डीच्या साईबाबा मंदिराला भेट देणाऱ्या लाखो भक्तांना विमानाने शिर्डीला प्रवास करण्याची संधी उपलब्ध होईल.