Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८८-८९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१५ सप्टेंबर १९८८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-० [३] १-० [१]
१२ नोव्हेंबर १९८८ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-१ [३] ४-० [५]
१८ नोव्हेंबर १९८८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १-३ [५]
३ फेब्रुवारी १९८९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-० [३] ४-१ [५]
७ मार्च १९८९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत ३-० [४] ५-० [५]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१६ ऑक्टोबर १९८८ संयुक्त अरब अमिराती १९८८-८९ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२७ ऑक्टोबर १९८८ बांगलादेश १९८८ आशिया चषक भारतचा ध्वज भारत
१० डिसेंबर १९८८ ऑस्ट्रेलिया १९८८-८९ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२३ मार्च १९८९ संयुक्त अरब अमिराती १९८८-८९ शारजाह चषक पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२९ नोव्हेंबर १९८८ ऑस्ट्रेलिया १९८८ महिला क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया

सप्टेंबर

[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १५-२० सप्टेंबर जावेद मियांदाद ॲलन बॉर्डर नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि १८८ धावांनी विजयी
२री कसोटी २३-२८ सप्टेंबर जावेद मियांदाद ॲलन बॉर्डर इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद सामना अनिर्णित
३री कसोटी ७-११ ऑक्टोबर जावेद मियांदाद ॲलन बॉर्डर गद्दाफी स्टेडियम, लाहोर सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ३० सप्टेंबर जावेद मियांदाद ॲलन बॉर्डर जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला सामना रद्द
२रा ए.दि. १४ ऑक्टोबर जावेद मियांदाद ॲलन बॉर्डर नॅशनल स्टेडियम, कराची सामना रद्द
३रा ए.दि. (१३) १४ ऑक्टोबर जावेद मियांदाद ॲलन बॉर्डर गद्दाफी स्टेडियम, लाहोर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान कमी गडी गमावल्याने विजयी

ऑक्टोबर

[संपादन]

शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५.४०० अंतिम सामन्यासाठी पात्र
भारतचा ध्वज भारत ४.५०० उपांत्य सामन्यासाठी पात्र
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४.३००
१९८८-८९ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १६ ऑक्टोबर भारतचा ध्वज भारत दिलीप वेंगसरकर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज गॉर्डन ग्रीनिज शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह भारतचा ध्वज भारत २३ धावांनी विजयी
२रा ए.दि. १८ ऑक्टोबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान जावेद मियांदाद वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज गॉर्डन ग्रीनिज शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८४ धावांनी विजयी
३रा ए.दि. १९ ऑक्टोबर भारतचा ध्वज भारत दिलीप वेंगसरकर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान जावेद मियांदाद शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३४ धावांनी विजयी
१९८८-८९ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी - उपांत्य सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
४था ए.दि. २१ ऑक्टोबर भारतचा ध्वज भारत दिलीप वेंगसरकर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज गॉर्डन ग्रीनिज शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
१९८८-८९ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
५वा ए.दि. २२ ऑक्टोबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान जावेद मियांदाद वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज गॉर्डन ग्रीनिज शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ११ धावांनी विजयी

आशिया चषक

[संपादन]
मुख्य पान: १९८८ आशिया चषक
संघ
सा वि गुण धावगती
भारतचा ध्वज भारत १२ ५.११०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४.४९१
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४.७२१
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २.४३०
१९८८ आशिया चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २७ ऑक्टोबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान जावेद मियांदाद श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका रंजन मदुगले बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २७ ऑक्टोबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश गाझी अशरफ भारतचा ध्वज भारत दिलीप वेंगसरकर एम.ए. अझीझ स्टेडियम, चितगांव भारतचा ध्वज भारत ९ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २९ ऑक्टोबर भारतचा ध्वज भारत दिलीप वेंगसरकर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १७ धावांनी विजयी
४था ए.दि. २९ ऑक्टोबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश गाझी अशरफ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अब्दुल कादिर एम.ए. अझीझ स्टेडियम, चितगांव पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १७३ धावांनी विजयी
५वा ए.दि. ३१ ऑक्टोबर भारतचा ध्वज भारत दिलीप वेंगसरकर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अब्दुल कादिर बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका भारतचा ध्वज भारत ४ गडी राखून विजयी
६वा ए.दि. २ नोव्हेंबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश गाझी अशरफ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका रवि रत्नायके बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ९ गडी राखून विजयी
१९८८ आशिया चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. ४ नोव्हेंबर भारतचा ध्वज भारत दिलीप वेंगसरकर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका भारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी

नोव्हेंबर

[संपादन]

न्यू झीलंडचा भारत दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १२-१७ नोव्हेंबर दिलीप वेंगसरकर जॉन राइट एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर भारतचा ध्वज भारत १७२ धावांनी विजयी
२री कसोटी २४-२९ नोव्हेंबर दिलीप वेंगसरकर जॉन राइट वानखेडे स्टेडियम, बॉम्बे न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १३६ धावांनी विजयी
३री कसोटी २-६ डिसेंबर दिलीप वेंगसरकर जॉन राइट लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद भारतचा ध्वज भारत १० गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १० डिसेंबर दिलीप वेंगसरकर जॉन राइट इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियम, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १२ डिसेंबर दिलीप वेंगसरकर जॉन राइट बाराबती स्टेडियम, कटक भारतचा ध्वज भारत ५ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १५ डिसेंबर दिलीप वेंगसरकर जॉन राइट नेहरू स्टेडियम, इंदूर भारतचा ध्वज भारत ५३ धावांनी विजयी
४था ए.दि. १७ डिसेंबर दिलीप वेंगसरकर जॉन राइट मोती बाग मैदान, बडोदा भारतचा ध्वज भारत २ गडी राखून विजयी
५वा ए.दि. १९ डिसेंबर दिलीप वेंगसरकर जॉन राइट मौलाना आझाद स्टेडियम, जम्मू सामना रद्द

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा

[संपादन]
फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १८-२१ नोव्हेंबर ॲलन बॉर्डर व्हिव्ह रिचर्ड्स द गॅब्बा, ब्रिस्बेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
२री कसोटी २-६ डिसेंबर ॲलन बॉर्डर व्हिव्ह रिचर्ड्स वाका मैदान, पर्थ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १६९ धावांनी विजयी
३री कसोटी २४-२९ डिसेंबर ॲलन बॉर्डर व्हिव्ह रिचर्ड्स मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २८५ धावांनी विजयी
४थी कसोटी २६-३० जानेवारी ॲलन बॉर्डर व्हिव्ह रिचर्ड्स सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
५वी कसोटी ३-७ फेब्रुवारी ॲलन बॉर्डर व्हिव्ह रिचर्ड्स ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित

महिला क्रिकेट विश्वचषक

[संपादन]
संघ
खे वि गुण रनरेट पात्र
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २८ ३.६३० अंतिम सामन्यासाठी पात्र
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २४ ३.०९७
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २० ३.४१८ ३ऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी पात्र
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १.९६५
Flag of the Netherlands नेदरलँड्स १.६९५ स्पर्धेतून बाद
१९८८ महिला क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला म.ए.दि. २९ नोव्हेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन Flag of the Netherlands नेदरलँड्स अनिता व्हान लीयर विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.१, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २५५ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. २९ नोव्हेंबर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मेरी-पॅट मूर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड लेस्ली मर्डॉक विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.२, पर्थ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १५४ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. ३० नोव्हेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जेन पॉवेल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड लेस्ली मर्डॉक विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.१, पर्थ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी राखून विजयी
४था म.ए.दि. ३० नोव्हेंबर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मेरी-पॅट मूर Flag of the Netherlands नेदरलँड्स अनिता व्हान लीयर विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.२, पर्थ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ८६ धावांनी विजयी
५वा म.ए.दि. ३ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जेन पॉवेल नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १२६ धावांनी विजयी
६वा म.ए.दि. ४ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मेरी-पॅट मूर नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
७वा म.ए.दि. ४ डिसेंबर Flag of the Netherlands नेदरलँड्स अनिता व्हान लीयर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड लेस्ली मर्डॉक नॉर्थ सिडनी ओव्हल क्र.२, सिडनी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २१० धावांनी विजयी
८वा म.ए.दि. ५ डिसेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जेन पॉवेल आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मेरी-पॅट मूर नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
९वा म.ए.दि. ६ डिसेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जेन पॉवेल Flag of the Netherlands नेदरलँड्स अनिता व्हान लीयर नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
१०वा म.ए.दि. ७ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड लेस्ली मर्डॉक मानुका ओव्हल, कॅनबेरा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४६ धावांनी विजयी
११वा म.ए.दि. ९ डिसेंबर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मेरी-पॅट मूर Flag of the Netherlands नेदरलँड्स अनिता व्हान लीयर कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.१, मेलबर्न आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ५ गडी राखून विजयी
१२वा म.ए.दि. १० डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड लेस्ली मर्डॉक अल्बर्ट क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७५ धावांनी विजयी
१३वा म.ए.दि. ११ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जेन पॉवेल रिचमंड क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १५ धावांनी विजयी
१४वा म.ए.दि. ११ डिसेंबर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मेरी-पॅट मूर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड लेस्ली मर्डॉक अल्बर्ट क्रिकेट मैदान, मेलबर्न न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १११ धावांनी विजयी
१५वा म.ए.दि. १३ डिसेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जेन पॉवेल आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मेरी-पॅट मूर कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.१, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून विजयी
१६वा म.ए.दि. १३ डिसेंबर Flag of the Netherlands नेदरलँड्स अनिता व्हान लीयर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड लेस्ली मर्डॉक कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.२, मेलबर्न न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११७ धावांनी विजयी
१७वा म.ए.दि. १४ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन Flag of the Netherlands नेदरलँड्स अनिता व्हान लीयर कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.२, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १७३ धावांनी विजयी
१८वा म.ए.दि. १४ डिसेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जेन पॉवेल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड लेस्ली मर्डॉक कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.१, मेलबर्न न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
१९वा म.ए.दि. १६ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया शॅरन ट्रेड्रिया आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मेरी-पॅट मूर कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.१, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
२०वा म.ए.दि. १६ डिसेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जेन पॉवेल Flag of the Netherlands नेदरलँड्स अनिता व्हान लीयर कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.२, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १८० धावांनी विजयी
१९८८ महिला क्रिकेट विश्वचषक - ३ऱ्या स्थानाकरता सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
२१वा म.ए.दि. १७ डिसेंबर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड सोनिया रीम्सबॉटम न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड लेस्ली मर्डॉक रिचमंड क्रिकेट मैदान, मेलबर्न न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७० धावांनी विजयी
१९८८ महिला क्रिकेट विश्वचषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
२२वा म.ए.दि. १८ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया शॅरन ट्रेड्रिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जेन पॉवेल मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी

डिसेंबर

[संपादन]

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० ०.००० अंतिम फेरीत बढती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० ०.०००
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.०००
१९८८-८९ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १० डिसेंबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स ॲडलेड ओव्हल, ॲडलेड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८९ धावांनी विजयी
२रा ए.दि. ११ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १३ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ धावेने विजयी
४था ए.दि. १५ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३४ धावांनी विजयी
५वा ए.दि. १७ डिसेंबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १७ धावांनी विजयी
६वा ए.दि. १ जानेवारी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स वाका मैदान, पर्थ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
७वा ए.दि. २ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान वाका मैदान, पर्थ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३८ धावांनी विजयी
८वा ए.दि. ५ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ धावांनी विजयी
९वा ए.दि. ७ जानेवारी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स द गॅब्बा, ब्रिस्बेन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५५ धावांनी विजयी
१०वा ए.दि. ८ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
११वा ए.दि. १० जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ धावांनी विजयी (ड/लु)
१२वा ए.दि. १२ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६१ धावांनी विजयी
१९८८-८९ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि. १४ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २ धावांनी विजयी
१४वा ए.दि. १६ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९२ धावांनी विजयी
१५वा ए.दि. १८ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी

फेब्रुवारी

[संपादन]

पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३-७ फेब्रुवारी जॉन राइट इम्रान खान कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन सामना रद्द
२री कसोटी १०-१४ फेब्रुवारी जॉन राइट इम्रान खान बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
३री कसोटी २४-२८ फेब्रुवारी जॉन राइट इम्रान खान इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ६ फेब्रुवारी जॉन राइट इम्रान खान कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ४ मार्च जॉन राइट इम्रान खान लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ८ मार्च जॉन राइट इम्रान खान बेसिन रिझर्व, वेलिंग्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
४था ए.दि. ११ मार्च जॉन राइट इम्रान खान इडन पार्क, ऑकलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
५वा ए.दि. १४ मार्च जॉन राइट इम्रान खान सेडन पार्क, हॅमिल्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी

मार्च

[संपादन]

भारताचा वेस्ट इंडीज दौरा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ७ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स दिलीप वेंगसरकर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५० धावांनी विजयी
२रा ए.दि. ९ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स दिलीप वेंगसरकर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ११ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स दिलीप वेंगसरकर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
४था ए.दि. १८ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स दिलीप वेंगसरकर अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
५वा ए.दि. २१ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स दिलीप वेंगसरकर बाउर्डा, गयाना वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०१ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५-३० मार्च व्हिव्ह रिचर्ड्स दिलीप वेंगसरकर बाउर्डा, गयाना सामना अनिर्णित
२री कसोटी ७-१२ एप्रिल व्हिव्ह रिचर्ड्स दिलीप वेंगसरकर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
३री कसोटी १६-२० एप्रिल व्हिव्ह रिचर्ड्स दिलीप वेंगसरकर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २१७ धावांनी विजयी
४थी कसोटी २८ एप्रिल - ३ मे व्हिव्ह रिचर्ड्स दिलीप वेंगसरकर सबिना पार्क, जमैका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी

शारजाह चषक

[संपादन]
१९८८-८९ शारजाह चषक - पाकिस्तान वि. श्रीलंका द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २३ मार्च पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३० धावांनी विजयी
२रा ए.दि. २४ मार्च पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी राखून विजयी