रंजन मदुगले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रंजन सेनेरथ मदुगल्ले (सिंहला: රන්ජන් මඩුගල්ල; २२ एप्रिल, १९५९ - ) हा {{cr}SRI}} कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यावर मदुगल्ले सामनाधिकारी नात्याने काम करतो.


श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.