जेन पॉवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेन पॉवेल (१९ जानेवारी, १९५७:शेफील्ड, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९० दरम्यान ६ महिला कसोटी आणि २४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.