इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियम
मैदान माहिती
स्थान विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, भारत
स्थापना १९८७
आसनक्षमता २५,०००
मालक आंध्र क्रिकेट असोसिएशन
यजमान आंध्र क्रिकेट संघ

प्रथम ए.सा. १० डिसेंबर १९८८:
भारत Flag of भारत वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
अंतिम ए.सा. ३ एप्रिल २००१:
भारत Flag of भारत वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियम हे भारताच्या विशाखापट्टणम शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१० डिसेंबर १९८८ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.